जेव्हा आईने व्हिडीओ पाहिला' | Prajakta Mali | Ranbajar

2022-05-20 13

अभिजीत पानसे दिग्दर्शित रानबाजार ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खूप बोल्ड अंदाज आहे. यावर प्राजक्ता काय म्हणाली पहा या खास मुलाखतीत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.